दुसऱ्या वाढदिवसाआधीच पाण्यात बुडून शिवबाचा दुर्दैवी मृत्यू | Lonavala| Birthday

2022-07-19 1,580

लोणावळ्यात दोन वर्षीय मुलाचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शिवबा अखिल पवार असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. मृत शिवबा आणि त्याच्या जुळ्या बहिणीचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. परंतु, त्या आधीच शिवबाचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

#lonavala #resort #swimmingpool #accident #CCTVCamera

Videos similaires